मौलिक क्षण “हीरक महोत्सव समारोह” दिनांक २ मे ते ४ मे २०२२

सन २०२१-२२ या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल,कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. भाऊसाहेब काळे भागशाळेमध्ये कोरोना प्रतिबंधांचे पालन करीत  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आपल्या मंडळाने प्रसिध्द केलेल्या हीरक महोत्सवी ‘निर्धार’ स्मरणिकेत मंडळाच्या स्थापनेपासून ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या वाटचालीतील सर्व महत्वाच्या घटनांचा आढावा […]

मौलिक क्षण “हीरक महोत्सव समारोह” दिनांक २ मे ते ४ मे २०२२ Read More »