Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

वार्षिक उपक्रम

महत्त्वाचे वार्षिक कार्यक्रम :

  • विद्यार्थी स्वराज्य सभेतर्फे राष्ट्रीय पुढाऱ्यांचे स्मृतीदिन.
  • जयंती उत्सव
  • स्नेहसंमेलन
  • शैक्षणिक सहली
  • वार्षिक वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा आयोजन
पारितोषिक वितरण समारंभ
  • पारितोषिक वितरण समारंभात कनिष्ठ महाविद्यालयाच्या हुशार, होतकरु आणि गरीब विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व शिष्यवृत्यां प्रदान करून गौरव केला जातो.
  • प्रथितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो .
कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन
  • स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शानाचे कार्यक्रम सादर केले जातात .