Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

संस्थेचे सभासद

सभासद प्रवर्ग:

  • आधारस्तंभ
  • आश्रयदाते
  • हितचिंतक
  • आजीव सभासद

सन्मान्य सभासद: मंडळाच्या कार्याला चालना देणार्‍या व विषेश कार्यामुळे मंडळाच्या प्रगतीला हातभार लावणार्‍या व्यक्तींना सन्मान्य सभासदत्व देण्याचा अधिकार कार्यकारी समितीला आहे.