Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

सुवर्णमहोत्सव सांगता समारोह सोहळा गुरुवार दिनांक ३ मे २०१२ रोजी  कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय माजी आमदार श्री अमृतराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनाच्या पाटीचे अनावरण दिनांक ३ मे २०१२ रोजी श्री रावजी शिवराम राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याच समारोहात पुढीलप्रमाणे आठ वर्गखोल्यांच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले