डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल- स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ: कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयाच्या प्रथम बॅचने फेब्रुवारी २०१५ मार्च २०१५ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत पदार्पणातच ९६.६१ टक्के एवढे नेत्रदिपक यश मिळविले.
उल्लेखनीय बाब म्हणजे पदार्पणातच कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला.
PAN : AAATM5432E
मंडळास दिलेल्या देणग्या आयकर कलम 80 G खाली आयकर सवलतीस पात्र आहेत.
Donations are Exempted u/s 80 G of I T Act, 1961: Perpetual Validity.
© 2021 मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ
Developed by Decode Digital