Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

सोयी उपलब्ध

  • महाराष्ट्र छात्र सेना (MCC) कवायती सैनिकी प्रशिक्षण.
  • स्काऊट गाईडचे [प्रशिक्षण .
  • वाचनालय
  • संगणक प्रयोगशाळा
  • विज्ञान प्रयोगशाळा
  • विविध क्रीडा खेळांचे मार्गदर्शन.
  • केंद्रशासनाच्या शालेय पोषण आहार योजनेची इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थयांसाठी कार्यवाही .
  • एस टी बसची सेवा - मुलींसाठी अहिल्याबाई होल्कर पास सवलत योजनेचे फायदा .
  • फुले-शाहु-आंबेडकर एस एस सी व्याख्यानमाला .