Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

स्पर्धा परिक्षा

  • ‎सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळमार्फ़त घेतली जाणारी इयत्ता ६ वी व ८ वी साठी गणित सम्बोध व प्रविण्य परिक्शा
  • महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या मार्फ़त घतल्या जाणाऱ्या हिंदी परीक्षा .
  • महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा .
  • कोकण प्रज्ञा शोध परीक्षा .
  • राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा .
  • चित्रकला परीक्षा (राज्यस्तरीय )
  • निबंध स्पर्धा (जिल्हास्तरीय )
  • वत्त्कृत्व स्पर्धा (जिल्हास्तरीय )