डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कुलचे मुख्याध्यापक:
कार्यकाल | नांव | शैक्षणिक अर्हता |
---|---|---|
सन १९६२-६३ ते १९६३-६४ | श्रीम. उषा यशवंत चेऊलकर | बी.ए.बी.टी. |
सन १९६३-६४ ते १९६९-७० | श्री वामन गणेश नवरे | बी.ए.(ऑ)बी.टी. |
सन १९६९-७० ते १९७१-७२ | श्री गजानन नारायण बेडेकर | एम.ए.बी.एड. |
सन १९७२-७३ ते १९७३-७४ | रामचंद्र भि.पारिशवाड | बी.ए.बी.एड. |
सन १९७४-७५ ते १९७९-८० | श्री दत्ताराम वामन भाटे | बी.ए.बी.एड. |
सन १९८०-८१ ते १९९८-९९ | श्री सिताराम रामकृष्ण प्रभुदेसाई | बी.एस्सी. बी.एड. |
सन १९९९-०१ ते २००७-०८ | श्री राजाराम लक्ष्मण सुपले | बी.ए.बी.एड. |
सन २००७-०८ ते २०१२-१३ | श्री रमेश लक्ष्मण ताम्हनकर | बी.एस्सी.बी.एड. |
सन २०१३-१४ ते २०१४-१५ | श्री सर्जेराव आनंदराव काळोखे | एम.ए.बी.एड. |
सन २०१४-१५ ते २०१५-१६ | श्री अनिल जगन्नाथ लेले | बी.एस्सी.बी.एड. |
सन २०१६-१७ ते आजतागायत | श्री दिलीप तुकाराम घरपणकर | बी.ए.बी.एड. |

श्री वामन गणेश नवरे: डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांची शोधक दृष्टी शाळेच्या इमारतीचा पाया आणि विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत पाहिजे या हेतूने,शाळेसाठी ध्येयवादी मुख्याध्यापक शोधत होती. ''खेडेगावच्या शाळेची इमारत बांधताना खांद्यावरून चिरे घेऊन जाण्याची तयारी आहे का?''या मुलाखत प्रश्नाला ''हो'' असे उत्तर देणाऱ्या मुंबईच्या श्री. वामन गणेश नवरे याना त्यांनी १९६३ मध्ये मुख्याध्यापक पदी नेमले.आणि नवरेसरानी ती निवड सार्थ ठरवली.१९६३ मध्ये सुरु झालेल्या शाळेच्या नवीन बांधकामात त्यांनी जातीने लक्ष घातले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च १९६६ची शालान्त परीक्षेच्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी बाहेर पडली.विद्यार्थ्यांसाठी ''गरीब विद्यार्थी निधी'' स्थापन करून त्यांनी देणग्या मिळविल्या.शालान्त परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करता यावा म्हणून शाळेतच ''रात्र निवासी अभ्यास शिबीर''सुरु केले.

श्री सीताराम रामकृष्ण प्रभुदेसाई

श्री राजाराम लक्ष्मण सुपले

श्री रमेश लक्ष्मण ताम्हनकर

श्री सर्जेराव आनंदराव काळोखे

श्री अनिल जगन्नाथ लेले
