AIMS AND OBJECTS:
- To promote education in the Geographical area surrounding the village of Mutat, Taluka Deogad, District Sindhudurg.
- As it is the crying need of Secondary education in the surrounding area, it is proposed to start and promote a secondary school called “Mutat Vidyamandir or with any other name approved by the Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal at Mutat.
- To promote technical, agricultural and commercial education at secondary and Collegiate level.
मंडळाचे उद्देश:
- सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील मुलामुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करणे.
- त्याच भागांतील रहिवाश्यांच्या तांत्रिक, कृषिविषयक व वाणिज्य विषयक माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे.
मंडळाचे उद्देश: सुधारीत घटना आणि नियमांनुसार २२ डिसेंबर २०१७ पासून प्रस्तावित बदल:
- सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील मुलामुलींच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सोयी पुरविणे.
- त्याच भागांतील मुलामुलींसाठी कला, शास्र, वाणिज्य,अभियांत्रिकी, कृषिविषयक आणि महाविध्यालयीन शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे.
- विविध अभ्यासक्रमातील पदविका सुरु करुन व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी पदविका वर्ग सुरु करणे.
- शाळा आणि महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि व्यावसायिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणे आणि उपयुक्त कार्यशाळांचे आयोजन करणे.
- ग्रामीण उद्योगधंद्यांना उत्तेजन देणारे उपक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांना मोबदला देणारे व्यावसायिक प्रशिक्षण देणे.