- महाराष्ट्र छात्र सेना (MCC) कवायती सैनिकी प्रशिक्षण.
- स्काऊट गाईडचे [प्रशिक्षण .
- वाचनालय
- संगणक प्रयोगशाळा
- विज्ञान प्रयोगशाळा
- विविध क्रीडा खेळांचे मार्गदर्शन.
- केंद्रशासनाच्या शालेय पोषण आहार योजनेची इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थयांसाठी कार्यवाही .
- एस टी बसची सेवा - मुलींसाठी अहिल्याबाई होल्कर पास सवलत योजनेचे फायदा .
- फुले-शाहु-आंबेडकर एस एस सी व्याख्यानमाला .