AIMS AND OBJECTS:
- To promote education in the Geographical area surrounding the village of Mutat, Taluka Deogad, District Sindhudurg.
- As it is the crying need of Secondary education in the surrounding area, it is proposed to start and promote a secondary school called “Mutat Vidyamandir or with any other name approved by the Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal at Mutat.
- To promote technical, agricultural and commercial education at secondary and Collegiate level.
मंडळाचे उद्देश:
- सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील मुलामुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करणे.
- त्याच भागांतील रहिवाश्यांच्या तांत्रिक, कृषिविषयक व वाणिज्य विषयक माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे.
सुधारीत घटना आणि नियमांनुसार २२ डिसेंबर २०१७ पासून प्रस्तावित बदल
मंडळाचे उद्देश:
सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील मुलामुलींच्या प्राथमिक,
१. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सोयी पुरविणे.
२. त्याच भागांतील मुलामुलींसाठी कला, शास्र, वाणिज्य,अभियांत्रिकी, कृषिविषयक आणि
महाविध्यालयीन शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे.
३. विविध अभ्यासक्रमातील पदविका सुरु करुन व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी पदविका वर्ग सुरु करणे.
४. शाळा आणि महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि व्यावसायिक प्रगतीसाठी विविध
उपक्रम राबविणे आणि उपयुक्त कार्यशाळांचे आयोजन करणे.
५. ग्रामीण उद्योगधंद्यांना उत्तेजन देणारे उपक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांना मोबदला देणारे व्यावसायिक प्रशिक्षण देणे.